महाविद्यालयातील भौतिक व इतर सुविधा
*

निसर्गरम्य परिसरातील अद्ययावत व सुसज्ज इमारत

*

समृद्ध संगणक कक्ष व इंटरनेट सुविधा

*

सुसज्य प्रयोगशाळा

*

क्रीडांगण व जिमखाना सुविधा

*

कॅन्टीन

*

विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र विश्रामिका

*

बिरवाडी, महाड, विन्हेरे, वरंघ आदी भागांतून महाविद्यालयात येण्याजाण्यासाठी थेट एस.टी. बस सेवा उपलब्ध

*

शुद्ध व आरोग्य पुरक पाणी उपलब्ध

*

विद्यार्थी समुह विमा योजना, स्कॉलरशिप्स, पुस्तक पेढी इ. योजना उपलब्ध