महाविद्यालयाच्या उद्याटनाचा ऐतिहासिक क्षण  

नॅकपिअर टीमचे सदस्य, संस्थेचे अध्यक्ष मा. ऍड. संतोष काळे व उपाध्यक्ष मा. ऍड. विनोद देशमुख

         
आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धा  

'तंटामुक्तीचा जागर' हे पथनाट्य सादर करताना एन्.एन्.एस्. चे विद्यार्थी

         
मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट्स कौन्सीलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. संदेश वाडेकर यांचे अभिनंदन करताना तत्कालिन कुलगुरु मा. डॉ. विजय खोले.  

विद्यापीठाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजिलेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्तीस्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष मा. ऍड. संतोष काळे व सचिव मा. अशोक देशमुख.

         
सांस्कृतिक कार्यक्रमातील एक क्षण  

व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. जयंत धुळप, सोबत संस्थेचे उपाध्यक्ष मा. ऍड. विनोद देशमुख व इतर मान्यवर

         
मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरु मा. डॉ. अरुण सावंत विद्यालयास भेट देताना. सोबत संस्थेचे अध्यक्ष मा. ऍड. संतोष काळे, उपाध्यक्ष मा. ऍड. विनोद देशमुख व खजिनदार मा. श्री. किशोर मोरे.  

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव मा. डॉ. व्यंकटमणी सर महाविद्यालयास संगणक संच प्रदान करताना

         
रा.से.यो. आयोजित रक्तदान शिबिरास भेट देताना महाविद्यालयाचे संस्थापक व माजी ग्रामविकास मंत्री मा. प्रभाकरजी मोरे. सोबत संस्थेचे पदाधिकारी व इतर मान्यवर  

दुसर्‍या आंतरमहाविद्यालयीन रा.धों.चित्रे वक्तृत्व स्पर्धेत प्रास्ताविक करताना प्राचार्य एन्.एल्.राठोड. सोबत उद्याटक श्रीमती उत्कर्षा लाड-मल्ल्या व प्रमुख पाहुणे मा. मनोज सर, सहयोग प्रतिष्ठानचे मा.वि.म. चित्रे, मा. निवासभाई शेठ.

         
मायक्रोलिगल लिटरसी अंतर्गत महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिरामध्ये मा.आर.पी. देशपांडे (दिवाणी न्यायाधिश) व संस्थेचे अध्यक्ष मा. ऍड. संतोष काळे साहेब व व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर मान्यवर  

व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेत पुणे येथील 'गॅपसेट' या एच्.आर.कन्सल्टन्सीचे एच्.जे.आपटे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करताना

         
'महात्मा गांधी' तंटामुक्त गांव मोहिम अभियान एक सामाजिक चळवळ' या विषयाच्या जिल्हास्तरीय निबंधस्पर्धेमध्ये तृतिय क्रमांक मिळविल्यासबद्दल कु. तेजल उतेकर हीस प्रमाणपत्र देताना रायगड जिल्हा पोलिसअधिक्षक मा. दिघावकर साहेब  

कराटे प्रशिक्षण शिबिरात भाग घेतलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थीनी

         

हस्तकला प्रशिक्षण शिबिराप्रसंगी उपस्थित असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी.

 

संगणक व आय.टी. विषयक कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष मा. ऍड. संतोष काळे साहेब, जेटकिंगचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश शिंदे

         

Self Employment Training Camp.