मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरु मा. डॉ. अरुण सावंत विद्यालयास भेट देताना. सोबत संस्थेचे अध्यक्ष मा. ऍड. संतोष काळे, उपाध्यक्ष मा. ऍड. विनोद देशमुख व खजिनदार मा. श्री. किशोर मोरे.  

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव मा. डॉ. व्यंकटमणी सर महाविद्यालयास संगणक संच प्रदान करताना

         
रा.से.यो. आयोजित रक्तदान शिबिरास भेट देताना महाविद्यालयाचे संस्थापक व माजी ग्रामविकास मंत्री मा. प्रभाकरजी मोरे. सोबत संस्थेचे पदाधिकारी व इतर मान्यवर  

दुसर्‍या आंतरमहाविद्यालयीन रा.धों.चित्रे वक्तृत्व स्पर्धेत प्रास्ताविक करताना प्राचार्य एन्.एल्.राठोड. सोबत उद्याटक श्रीमती उत्कर्षा लाड-मल्ल्या व प्रमुख पाहुणे मा. मनोज सर, सहयोग प्रतिष्ठानचे मा.वि.म. चित्रे, मा. निवासभाई शेठ.

         
मायक्रोलिगल लिटरसी अंतर्गत महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिरामध्ये मा.आर.पी. देशपांडे (दिवाणी न्यायाधिश) व संस्थेचे अध्यक्ष मा. ऍड. संतोष काळे साहेब व व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर मान्यवर  

व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेत पुणे येथील 'गॅपसेट' या एच्.आर.कन्सल्टन्सीचे एच्.जे.आपटे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करताना

         
'महात्मा गांधी' तंटामुक्त गांव मोहिम अभियान एक सामाजिक चळवळ' या विषयाच्या जिल्हास्तरीय निबंधस्पर्धेमध्ये तृतिय क्रमांक मिळविल्यासबद्दल कु. तेजल उतेकर हीस प्रमाणपत्र देताना रायगड जिल्हा पोलिसअधिक्षक मा. दिघावकर साहेब  

कराटे प्रशिक्षण शिबिरात भाग घेतलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थीनी

         

हस्तकला प्रशिक्षण शिबिराप्रसंगी उपस्थित असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी.

 

संगणक व आय.टी. विषयक कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष मा. ऍड. संतोष काळे साहेब, जेटकिंगचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश शिंदे

         

Self Employment Training Camp.

     
         
मागील चित्रांसाठी इथे क्लिक करा.